'ये रे ये रे पैसा' चित्रपटातील तेजस्विनीची बबली ह्या भूमिकेतील

देवाच्या यशानंतर नंतर तेजस्विनी पंडित चा आगामी चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित  'ये रे ये रे पैसा' ५ जानेवारी ला प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटात तेजस्विनीची बबली ह्या भूमिकेत दिसणार आहे. टिझर मध्ये बबलीची ओळख 'लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोण' ह्या नावाने करून दिली आहे. तर तिच्या ह्या भूमिकेचे हे एक्सक्लुसिव्ह फोटोस.

Subscribe to receive free email updates: